खर प्रेम (True Love)

True Love (F1.8 Production)



लेखन : अजय विट्ठल भांगरे

जय
सीता (जय ची बायको)
गंगा (जय ची प्रियसी)
दिनकर (जय चा मित्र)
राज (जय चा मित्र)
श्रावण (जय चा मित्र)

12.30

D MART पार्किंग एरिया
गंगा तिच्या गाडीत बसते, बैग ठेवते व् गाड़ी मागे घ्यायला जाते पण एक बाइक वाला गाडीच्या मागे येतो ती गाडीतून उतरायला जाते तर एक गाड़ी शेजारी येते
गंगा : शीट मधेच आला हा पण (तो फोनवर बोलत असतो)
गंगा : ओ मधेच का गाड़ी लावताय ?
तो गंगा ला हात दखावतो 2 मिनिट प्लीज
गंगा हा तर जय आहे हा काय करतोय इथे

फ्लैशबैक
(गंगा आणि जय बाइक वर फिरत असतात)
ती दुसऱ्या साइड ने उतारते आणि त्याच्या गाडी कड़े जाउन गाड़ीच्या कचेवर हात मारते जय गंगा कड़े 2 मिनिट अस हाताने दखवतो नजर फिरवतो परत तिच्याकडे पाहतो

फ़्लैशबैक
(गंगा : माला एक चांगल मागन अल आहे जय मुलगा पोलिस इंस्पेक्टर आहे माला पण आवडला आहे, जय तू लाइफ सेरीयस्ली घेत नाही )
जय : गंगा तू what a surprise काय करतेस तू इथे.
गंगा : अरे हाच प्रश्न मी तुला विचारणार होते, सांग काय करतोय तू इकडे.
जय : गंगा आधी मई विचारलय
गंगा : तू संग मग मी सांगतो ओके
जय : मी इथेच राहतो जवळ, आज शनिवार सूट्टी होती मग आलो होतो बायकोची शौपिंग करायला.
गंगा : हो का...
जय : तू सांग आता तू काय करतेस एथे
गंगा : अरे मई प्रोफेसर आहे ना, गैस्ट लेक्चर् होत माझ्
जय : ओके तू झालिस प्रोफेसर, खुप छान
कामाचे जास्त टेंशन नसेल ना
गंगा : नाही
जय : तू कुठे राहतेस
गंगा : मी तलेगाव ला राहते
जय : अरे वा जवळ अलिस खुप आमच्या आणि आज भेटतेस अशी अचानक, अग घरी यायचना ना, माझ घर माहिते ना ?
गंगा : हो
जय : जाउदे ते, वडील गेल्याचे समजल, आणि लग्न केल ते पण समजल.
गंगा : बरीच माहिती आहे तुला माझ्या बद्दल, कोण सांगत. तुला
जय : काय पण गंगा तू कुणाला सांगते तोच माला सांगतो, दिनकर
गंगा :
फ्लैशबैक
(दिनकर : जय ने भेटायला बोलावले आहे येशिल न गंगा
गंगा : जय कुठे त्याला टाइम नाही का माझ्या बरोबर बोलायला)

जय : गंगा घरी चल न माझ्या इथेच जवळ आहे
गंगा : नाको पुन्हा कधीतरी
जय : का अजुन राग आहे का माझ्यावर
गंगा : कसला राग ?
जय : ना मग चल
गंगा : ओके चल

दोघे जयच्या गाडीत बसतात थोड़े अंतर गेल्यावर

गंगा : जय इथे सिनेमा हॉल होता ना ?
जय : हो होता ना, तोडला तो आपण इथे राज़ मूवी पहिला होता
गंगा : किती छान होते ते दिवस
जय : हो ना i mis that days

आता गाड़ी जय च्या घरकडे जाते, एक रेसिडिंसिअल बिल्डिंग च्या गेट मधून गाड़ी आत जाते
गंगा : तू एथे राहतोस
जय : हो अठावले का तुला ?
गंगा : वा खुप छान

फ्लैशबैक
(जय जिथे राहतोय तीच जागा कांतस्ट्रक्शन चालू असताना जय व् गंगा अले होते
गंगा : खुप छान एरिया आहे न जय आपण इथेच फ्लैट घेऊया
जय : ok done )

ते लिफ्ट ने वर जातात, जय घराचे दार उघडतो व् दोघे आत जातात

जय : बस न गंगा be confertable, कॉफी घेशील ना?
गंगा : हो
जय : हस्बैंड काय करतो तुझा
गंगा : तो स्कूल टीचर आहे
जय : तू तर बोलली होती की पुलिस आहे
गंगा : त्या मुलाशी नाही झाल माझ लग्न
जय : का ग
गंगा : कही नाही रे मोडल ते
जय : 2 मिनीट गंगा, मी लगेच जाऊन येतो
गंगा : कुठे चलला तू
जय : 2 मिनिट थांब

जय समोरच्या घरात जातो व् एका छोट्या मुलाला घेऊन येतो

गंगा : क्यूट मुलगा आहे
जय : माझा आहे
गंगा : त्या मुलाला जवळ घेऊन  काय नाव तुझ
पवण : पवण जय थोरात
गंगा : पवण

फ्लैशबैक
(गंगा : जय अपण आपल्या मुलाचे नाव पवण ठेवायच आणि मुलगी झाली तर पल्लवी
जय : ok done )

पवण साइकिल वर बसून आत खेलयला जातो

जय : मई कॉफ़ी घेऊन येतो  व् तो आत जातो

गंगा जय चे घर पाहत असते तिल एक टेडी बीयर दिसतो

जय : गंगा कॉफ़ी घे
गंगा : तू हा अजुन जपूं ठेवला आहे
जय : हो

फ्लैशबैक
(टेडी बीअर एका बैंच वर ठेवला आहे
दिनकर : जय गंगा काय बोलून गेली रे
जय : कही नाही रे
दिनकर : जय संपल का सगळ्
जय : नाही रे ती अशीच बोलतेय
दिनकर : माला भीती वाटतेय रे
जय : घबरू नकोस रे
मई कॉल करतो थोडया वेळाने तिला चल आपण घरी जाऊ नहीं तर माला टेंशन येईल

संध्याकाळी जय गंगा ला कॉल करतो ती रिसीव करत नाही नंतर दोन तीन दिवस कॉल करतो पण ती कॉल रिसीव करत नाही शेवटी ती कॉल रिसीव करते व् बोलते
गंगा : जय माला कॉल करू नकोस, माला तुझ्याशी संबध ठेवयचा नाही
व् कॉल कट करते जय टेंशन मधे येतो व् मित्रांकडे जातो
राज आणि श्रावण जय छे कॉलेज फ्रेंड
राज : आ गया गंगा मदरिका बन्दर
श्रावण : जय टेंशन घेऊ नकोस आम्ही बोलू का तिच्याशी
जय : नाको यार, सब ख़तम हो गया, ओ मुज़से बात भी करना नहीं चाहती, शी हेट में यार, शी हेट मी
राज : छोड़ यार जय, उससे अच्छि लड़की मिलेगी तुझे
श्रावण : लड़की बस की तरह होती हे एक गई तो दूसरी मिलेगी
जय : मिलेगी मगर ओ नाही मिलेगी जो चाहिए)


गंगा : जय काय झाल
जय : काही नाही गंगा फ्लॅशब्लैक मधे गेलो होतो

दरवाजाची बेल वाजते जय दार उघड़तो त्याची बायको सीता असते

सीता : पवण ला आणले की विसलास
जय : आणले ग
सीता गंगा कड़े पाहते व् विचरते
सीता : या कोण आहेत जय
जय : नाय ओळखल का ?  गंगा
सीता : ही तीच गंगा का ?
जय : हो तीच ही
सीता : wow शेवटी तू शोधलस हिला, गंगा तुझ्याबद्दल खुप संगायचा जय माला, खुप एकल तुझ्याबद्दल आज पहिल खुप बर वाटल
गंगा : काय संगायचा ग हा माझ्याबद्दल
सीता : काही नहीं ग असाच, तुम्ही दोघे बसा मी फ्रेश होउन येते
सीता बाथरूममधे जाते
गंगा : सॉरी जय मी तुला खुप दुखवाल, माला कळल नाही तू माझ्यावर एवढे प्रेम करत होता, आणि अजूनही करतोय का?
जय : नाही गंगा तू चुकतेयस, मी तुझ्यावर प्रेम करत होता पण आता नाही करत,  पण हो तुला विसरु शकत नाही, लग्न झालय पण तुझी आठवण येते, आणि मी ती शेयर करतो सीता बरोबर, सीता खुप प्रेम् करते माझ्यावर जस माझ पहिल प्रेम तू आहे तसेच तीच पहिल प्रेम मई आहे, खुप प्रेम करते ती माझ्यावर, आणि कोण तरी म्हणाले आहे 'हमें उससे प्यार करना चाहिये जो हमसे प्यार करे'
गंगा : खरच तू खुप लकी आहेस जय तुला सीता सारखी बायको मिळाली
चल मी नीघते,
जय : का ग थांब ना, तू तर सिरियस झलीस खुप मी तुला सोडतो, तुझा contact no दे ना
गंगा : 9594192895
सीता फ्रेश होऊन बाहेर येते
सीता : काय गंगा थांब ना अली आणि लगेच निघाली पण , बोलयच होत खुप तुझ्याबरोबर
गंगा : नाही ग खुप वेळ होईल घरी जायला, मी माझा नंबर दिला आहे कॉल कर कधीही ओके
जय : सीता मी गंगा ला सोडून येतो

गंगा आणि जय बाहेर जातात

सीता : आय लव यू जय


The End

Ajay Bhangare Youtube

Comments

Popular posts from this blog

राघोजी भांगरे (Raghoji Bhangare)

भावड्या (Bhavdya)

दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ