रिया (Riya)

Writer : Ajay Vitthal Bhangare

Location : रिक्षा स्टैंड

रिया तिची आई बाबा आणि अजी आजोबा स्टैंड वर येतात
रिया : मी तुमच्या बरोबर येते
बाबा : ओके बेटा
आजोबा : मी मागच्या रिक्ष्यात बसतो
बाबा : ठीक ये बाबा
आजोबा जातात पण मागची रिक्षा गेलेली असते मग ते पुढे जाऊन बसतात

रिया : बाबा मी आजोबाकड़े जाते
बाबा : आता नाको, बस इथेच
रिया : नहीं बाबा माला जायचे आहे
आई : जाउदे टी काय एकनार आहे
बाबा : जा
रिया : thnx
रिया मागे जाते पण एकहि रिक्षा नसते आजोबा आधीच गेलेले असतात व् आई बाबची रिक्षा पण जाते
ती अजोबाची रिक्षा शोधते पण नहीं सापडत तिला ती आता घबरते पण दुसऱ्याच् क्षनी तिला बाबांचे शब्द अठवतात
Flashback
(बाबा : रिया तू जर अमच्याकडून कूटे चुकून रहिलिस तर घब्रायच नाही, दीर्घ स्वास् घ्यायचा आणि पोलिस काकाकडे जायच इतर कुनकडे जायच नाही
रिया : समजल बाबा, )
एक रिक्षा वाला : तुझे बाबा कुठे आहेत
रिया : ते काय तिकडे
आणि ती त्या दिशेने जाते मनात विचार चालू असतात की पुलिस काका ला कुठे शोधयाच्
रिया : आपन त्या चौकात जाऊया तीथे असेल
आणि तीथे जाते तिथे एक ट्रैफिक पुलिस असतो

इकडे आजोबा घरी जातात आणि रियाचे आई बाबा मार्केट मधली काम उरकुन घरी येतात
आई : बाबा रिया लगेच खेळायला गेली
आजोबा : खेळायला ? मझ्यासोबत नाही ती, ती तर तुमच्या सोबत होती ना?
आजी : अहो ती तुमच्या मागे आली, मागच्या रिक्षात
आजोबा : अग पण मी मागच्या रिक्षात नहीं आलो, मागे रिक्षा न्हवती, म्हणुन मी पुढे आलो.
अजी कपाळावर है मरते
अजी : एक काम नित नहीं करत
बाबा : बाबा ती रिक्षा स्टैंडलाच राहिली की काय ?
सर्व जन टेंशन मधे येतात
आई : अहो तुम्ही जा तीथे आणि शोधा
बाबा : मी जातो, आणि शोधून अनातो, तिला तुम्ही टेंशन घेऊ नका
आणि बाबा बाहेर जातात
अजी आई रडु लागतात
आई : कॉल करा
बाबा : हो करतो तुम्ही शांत रहा

रिया चौकात जाते अणि ट्रैफिक पोलिस हक़ मारते
रिया : ओ पोलिस काका एकडे या ना please
पुलिस काका : काय झाल बेटा
रिया तिचे छोटे हाताने इशारा करुण बोलावते
रिया : या न इकडे
पुलिस काका : हो येतो थांब ह
पुलिस काका त्याच्या सोबत असणाऱ्या सहकार्यला
पुलिस काका : सावंत जरा बाघ मी येतो जाऊन
सावंत : ओके या जाऊन
पुलिस काका : बोल बेटा काय झाल, आणि तुझे आई बाबा कुठे आहेत
रिया : ते घरी गेले, तुम्ही माला घरी सोडा ना प्लीज
पुलिस काका : तुज नव के बेटा
रिया : रिया अशोक साठे, मी हौली ऐंगल्स स्कूल मधे जाते
पुलिस काका : good रिया
पुलिस काका : तुला घरचा address महितै का?
रिया : अ 305 विनायक आंगन
पुलिस काका : एरिया च नव सांग बेटा
रिया : मोठ garden
पुलिस काका : बाबा चा मोबाइल नंबर महितेय का ?
रिया : 9594192895 हा बाबांचा नंबर आणि 9819713384 हा आई चा
पुलिस काका : ओके आपन कॉल करुया हा
रिया : पुलिस काका आई ला करा, टी करजई करत असेल ना माझी
पुलिस काका : बर करुया हा

इकडे सगळे रडत असतात, बाबा बाइक वर शोधत असतात, पण  सापडत नाही, आता बाबांना सुद्धा टेंशन येते, आणि बाबांचा मोबाइल वजतो
आई : कुठे आहत सापडली का रिया
बाबा : नहीं ग, पण तू काळजी करू नकोस मी शोधतोय
आणि बाबा कॉल कट करतात
एक डॉन मिनिटांनी पार्ट बाबाला कॉल येतो
पुलिस काका : अशोक साठे का ?
बाबा : हो बोलतोय
पुलिस काका : मी ट्रैफिक पोलिस अजय झलक बोलतोय तुमची मुलगी सापडली आहे, विशेष म्हणजे ती आम्हाला शोधत अली
बाबा : साहेब तुम्ही देवा सारखे आहात हो माला, मई येतो पोलिस स्टेशन ला
पुलिस काका : नाको तुमचा पत्ता दया मी येतो,
बाबा पत्ता सांगतात
बाबा कॉल कट करूँ बाबा आई ला कॉल करुण सांगतात

सर्व खुश होतात

30 ते 40 मिनिटांनी
रिया घरी येते
रिया : आई मीआले आई मी आले
मागून पुलिस काका पैन येतात
पुलिस काका : नमस्कार
आजोबा :  नमस्कार साहेब, तुमचे खुप उपकार झालेत आमच्यावर
पुलिस काका : उपकार कसले आम्ही आमची ड्यूटी करतोय, पण तुम्ही हिला कस काय सोडल एकट
आजोबा : सर्व हकीकत सागतत
पुलिस काका : अहो बाबा तुमची नात खुप बहादुर आहे , तिला खुप चांगली शिकवण दिली आहे तिला, तुमच्या सगल्याचे मोबाइल नंबर महितेत, आणि विशेष म्हणजे ती थोड़ीपण नाही , सरळ आमच्याकडे अली ती
आई पोलिस काकांना चहा येते

आजोबा : ती ला तशी शिकवण आम्हीच दिली आहे, बाकि कुणावर विश्वास ठेवनार
पुलिस काका : खुप छान , आशी शिकवण जर पर्त्येक आई बाबांनी अशी दिली तर चाइल्ड ट्राफ्फिकिंग ला आळा बसेल
आजोबा : हो ना
पुलिस काका : चला बाबा येतो
बाबा :थैंक यू साहेब
पुलिस काका : राहुदे उलड़ आम्हीच तिम्हाला थैंक यु बोलतो आमच्या वर विश्वास दखवल्या बद्दल

रिया पुलिस काका ला सेल्यूट करत

Comments

Popular posts from this blog

राघोजी भांगरे (Raghoji Bhangare)

भावड्या (Bhavdya)

दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ