भावड्या (Bhavdya)
लेखन : अजय विट्ठल भांगरे
Ajay Bhangare YouTube
पांडुरंग ( भावड्या चा बाप )
सागर ( भावड्या चा मित्र )
गवतल्या एका वडाच्या झाडाखाली पोर गोट्या खेळत असतात खेल रंगात् आलेला असतो.
राम : ये भावड्या, गल्लीव तुवा हड़क्या नी ना र, नाय त हा गन्या जाईल तिथ
भावड्या : राम्या, तू गप, माला नग शिकु
गन्या : भावड्या त्यों नाम्या का र उदास कई बोलत नाइ, काय झाल र त्याला?
भावड्या : त्याच्या बा नी लय कुटला त्याला
राम : का र ?
भावड्या :
लिखे जो खत तुझे ,वो तेरी याद मेँ ।?
पापा नेँ पढ लिये ,वो सारे रात मेँ ।
?
सवेरा जब हुआ, तो ङंङे पङ गये ।?
सर्व हसतात
...
पांडुरंग भावड्या ला शोधत येत असतो, त्याला तो दिसतो त्या वड़ा खाली
पांडू : ये भावड्या चल काय र सारख खेळायच सूचतय, चल घरला गंज काम येत
भावड्या : येतुय बाबा थांब
पांडू : तू इ, मई हाय पुढ
भावड्या : हा माझा बा पण ना
गन्या : तू जा , बा काय बोलतोय बग
भावड्या : बर अपन समजी भेटु सांच्याला
भावड्या घरी जातो त्याचा बा पोत्यात लिंब भरत असतो
पांडु : हे पोत घी अन इकुन ई बजरला, अं याच 500 रुयेय ऐतिल हा, कमी घेऊ नग बर का
भावड्या : बर बा येतु मी
भावड्या पोत खांद्यावर टाकून बाजार च्या दिशेनं जातो बाजारात तो 500 रुपए ला पोत विकुन येत असतो वाटेत त्याचा शाळेचा मित्र सागर भेटतो
सागर : काय र भावड्या आज बजारला कसा काय
भावड्या : काय नाय र लिंब आणली होती विकायला पोत भर
सागर : मंग वीकली का
भावड्या : अर मंग वीकली की हे पई 500 रुपए दिल
सागर : माझ्या बा न पन माला दिली होती निंब, अन म्या काय तुया सारख पोत नाय दिल मी स्वताच वीकली 1 ते 2 तास लागल माला इकायला हे पाइ 950 रुपए भेटल माला
भावड्या : हुशार हाय लेक तू, मी मझ्यावल पोत परत घेतो अन विकतो तुया वाणी
सागर : पण तू इकल ना ते भावड्या
भावड्या : व्है रे
भावड्या परत बाजारात जातो, त्या मनसा कडून पोत 500 रुपए देऊन मागतो पण तो देत नाही तो त्याच्या हाता पाया पडतो, शेवटी तो राजी होतो. भावड्या आता ते पोत घेतो आणि तो बाजार बसन्यासाठी जग शोधत असतो पण तो विचार करतो की अपण हे पोट शहरात विकायला घेऊन गेलो तर जास्त फायदा होईल आणि तो जास्त विचार न करता जीप कड़े जातो
जीप वाला : घोटी का ?
भावड्या : वह्य
जीप वाला : मंग बस पोत थिव वर
घोटी बाजार
भावड्या जागा शोधून पोत घेऊन बसतो
आणि सगळी लिंब विकतो 4 लिंब 10 ला असे करुण 1550 रुएय मिलवतो (620 लिंब त्या पोत्यात असतात)
तो खुप खुष असतो जीप मधे बसून परत घरी येत असतो. तोच त्याला बाबा चा कॉल येतो
पांडू : भावड्या लवकर ई, तुई आय चक्कर येऊन पडले
भावड्या : अचानक काय झाल आय ला
पांडु : माहित नाय, तू इ पटकन
भावड्या : वह्य येतुय, 10 15 मिनिटांत येईल घरला.
घरी पोहचल्या वर तो पाहतो त्याची आई पलंगवर झोपली आहे आणि डॉक्टर चेउप करात आहे, चेउप झ्याल्यावर डॉक्टर निघायला लागतात
पांडू : डॉक्टर काय झालय
डॉक्टर : काही नाही थोडा अशक्तपाना अलाय, दोन दिवस लागतील. मी अवषध् दिलित अणि लिहून डेट टी पण घेऊन या अणि फरक नाही पड़ल तर बोलवा माला परत ओके
पांडू : डॉक्टर साहेब किती झाल
डॉक्टर : माझी फी 230 आणि अवषधला अजुन 300 ते 400 लागतील
पांडु : भावड्या इकड ई
पांडु आणि भावड्या साइड ला जातात
पांडु : 700 800 रुपए लागतील र, तुझ्याक त 500 अल असतील अन त्यातल तू टोड खर्च केल असतील, पैस नय र काय करायच ( आणि त्याचे डोळे पनाउन जातात )
भावड्या : बा काळजी करू नख, हैती मज्याक् पैस, बा मै पोत बाजार नाय ईकल, घोटी ला नेऊन सावता इकल लिंब अन एवढ पैस अल, हे घी
भावड्या त्याच्या बाबा कड़े पैसे देतो
पांडु पैसे मोजतो
पांडु : एवढं पैस !
भावड्या : बा तीथ 12 ला 4 लिंब देतात, म्या 10 ला 4 दिल, त 2 तासात लिंब संपली
भावड्या : तू जा डॉक्टर बरोबर म्या आई पाशी थांबतो.
पांडु : माझ पोर मोठ झाल आज
भावड्या : हा मंग म्या मोठाच हाय, तुमी जा उशीर नका करू
पांडु डोळे पुसत डॉक्टर बरोबर जातो
THE END

Comments
Post a Comment