Posts
Showing posts from 2017
दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ
- Get link
- X
- Other Apps
Ajay Bhangae १] *दत्त* : दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’ याची अनुभूती देणारा. प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येक जण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून ‘आपल्यात देव आहे’, हेच सत्य आहे. त्याच्या विना आपले अस्तित्वच नाही. आपल्याला याची जाणीव झाली, तर आपण प्रत्येकाशी प्रेमानेच वागू. या दत्त जयंतीला ही जाणीव जागृत करण्याचा आपण निश्चय करूया.. २] *अवधूत* : जो अहं धुतो, तो अवधूत ! अभ्यास करतांना आपल्या मनावर ताण येतो ना ? खरेतर अभ्यास करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे. पण ‘अभ्यास करणारा मी आहे’, असे वाटल्याने ताण येतो. हाच आपला अहंकार आहे. दत्त जयंतीला आपण प्रार्थना करूया, ‘हे दत्तात्रेया, माझ्यातील अहं नष्ट करण्याची शक्ती आणि बुद्धी तूच मला दे....’ ३] *दिगंबर* : दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर, म्हणजे वस्त्र आहे असा ! जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर ! जर ही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्य जिवांनी त्याला शरणच जायला हवे. तसे केल्यासच आपल्यावर त्याची कृपा होईल. आपण प्रार्थना करूया, ‘हे दत्तात्रेया, शरण कसे जायचे ? ते तूच आम्हाला शिकवा….’ *...
राघोजी भांगरे (Raghoji Bhangare)
- Get link
- X
- Other Apps
महादेव कोळी आद्य आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे, राजे मुकणे हे ह्या जमातीतील नावाजलेल्या व्यक्ती आहेत. वसतीस्थाने महादेव कोळी ही आदिवासी जमात मुळात सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या दर्याखोर्यात रहात असे.. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात यांची मोठी वस्ती आहे. हे भीमाशंकरच्या डोंगरदर्यांत व पालघर जिल्ह्यातील मोखाडा व जव्हार या भागात टोळ्या-टोळ्यांनी राहतात. महादेव कोळी समाज हा सह्याद्रीच्या कुशीत पुणे ते मुळशीपर्यंत व पुणे ते त्रिंबकपर्यंत आढळतो. जव्हारलाही वस्ती आहे. बालाघाट ऊर्फ महादेव डोंगरात महादेव कोळ्यांचे मूळ वसतिस्थान असावे, असे परंपरा सांगते. अहमदनगर जिल्ह्यातही महादेव कोळी समाज मोठ्या प्रमाणात आढळतो.मराठवाड्यात नांदेड,लातूर,परभणी,जालना, औरंगाबद तसेच पूर्ण मराठवाडाभर व विदर्भातही कोळी महादेव समाज पठारी भागात राहतात. महादेव कोळी हे महादेवाचे पूजक असल्यामुळे त्यांना महादेव कोळी म्हणतात. बाह्य आक्रमणामुळे हे आदिवासी शहराकडे येण्याऐवजी पुन्हा डोंगरदर्यांत ढकलले जात आहेत.. देवदेवता महादेव कोळ्यांची गोत्रनावे व कुळांची नावे अनेक आहेत. खंडोबा कोळ्यांचे दैवत आहेत. परंतु ...
माया (is this Love) Short Horror Story
- Get link
- X
- Other Apps
लेखन: अजय विठ्ल भांगरे (Coming soon on Youtube) Ajay Bhangare (Youtube) निशिगंधा - मायाची मुलगी समिर - मायाचा नवरा मानसी - सामिर ची दूसरी बायको माया - सामिर ची मेलेली पहिली बायको (टाइम 10. 30 PM) (निशी इयत्ता 9 वी चे गणित बुक nightlamp खाली ठेऊन अभ्यास करात आहे) (टाइम 11.36 PM समिर निशी च्या खोलीचा दरवाजा वाजवतो) समिर : निशी बेटा खुप रात्र जाली आहे ज़ोपुन घे निशी : हो बाबा, गुड नाईट समिर : गुड नाईट (टाइम 1.45 AM) (निशी स्वपनात तिच्या आई ला पाहते, माया होस्पिटल मधे ICU वार्ड मधे आहे तिच्या तोंडावर ऑक्सीजन मास्क आहे आणि ती दीर्घ स्वास् घेत निशी कड़े बघत आहे, निशी च हात तिच्या हातात आहे, स्वास जसा दीर्घ होत जातो तसा ती निशी चा हात घट्ट पकटून धरते आणि करुना आणि काळजीने तिच्या कड़े पाहते आणि ती स्वास् सोडते, निशी मायाच्या गल्यामधे है ठेउन रडत असते, अचानक माया डोळे उघड़ते आणि निशी ला घट् मिठीत घेऊन बोलते) माया : निशि तू माझ्या बरोबर चल ना, मी तुच्यावर खुप प्रेम करते ग, खुप काळजी वाटते माला तुझी, काय होईल तुझ् प्लीज चल तू माझ्या बरोबर. (निशि स्वतला मायाच्या मिथ...
भावड्या (Bhavdya)
- Get link
- X
- Other Apps
लेखन : अजय विट्ठल भांगरे Ajay Bhangare YouTube पांडुरंग ( भावड्या चा बाप ) सागर ( भावड्या चा मित्र ) गवतल्या एका वडाच्या झाडाखाली पोर गोट्या खेळत असतात खेल रंगात् आलेला असतो. राम : ये भावड्या, गल्लीव तुवा हड़क्या नी ना र, नाय त हा गन्या जाईल तिथ भावड्या : राम्या, तू गप, माला नग शिकु गन्या : भावड्या त्यों नाम्या का र उदास कई बोलत नाइ, काय झाल र त्याला? भावड्या : त्याच्या बा नी लय कुटला त्याला राम : का र ? भावड्या : लिखे जो खत तुझे ,वो तेरी याद मेँ ।? पापा नेँ पढ लिये ,वो सारे रात मेँ । ? सवेरा जब हुआ, तो ङंङे पङ गये ।? सर्व हसतात ... पांडुरंग भावड्या ला शोधत येत असतो, त्याला तो दिसतो त्या वड़ा खाली पांडू : ये भावड्या चल काय र सारख खेळायच सूचतय, चल घरला गंज काम येत भावड्या : येतुय बाबा थांब पांडू : तू इ, मई हाय पुढ भावड्या : हा माझा बा पण ना गन्या : तू जा , बा काय बोलतोय बग भावड्या : बर अपन समजी भेटु सांच्याला भावड्या घरी जातो त्याचा बा पोत्यात लिंब भरत असतो पांडु : हे पोत घी अन इकुन ई बजरला, अं याच 500 रुयेय ऐतिल हा, कमी घेऊ नग बर का भावड्या ...
Jan Gan Man Song
- Get link
- X
- Other Apps
https://youtu.be/K_2llkkuBGg https://youtu.be/9oQIoQS7Vpk Indian National Anthem, Selute to The Sports Heroes Sachin Tendulkar Sania Mirza Sunil Gavaskar Dhanraj Pillai Gagan Narang Sushil Kumar Mahesh Bhupathi Baichung Bhutia Cricket,Hockey,India,Tennis,Wrestling,Sports,Football,God of Cricket,Nilesh Kulkarni,IISM,Master Blaster,Republic day,Sports Management, Credit to "Jana Gana Mama - Electric Guiter Cover" Pitchfork Studio Thank you to visit my Channel Gmail - ajayvbhamgare@gmail.com Rediffmail - ajay_v_bhangare@rediffmail.com
खर प्रेम (True Love)
- Get link
- X
- Other Apps
True Love (F1.8 Production) लेखन : अजय विट्ठल भांगरे जय सीता (जय ची बायको) गंगा (जय ची प्रियसी) दिनकर (जय चा मित्र) राज (जय चा मित्र) श्रावण (जय चा मित्र) 12.30 D MART पार्किंग एरिया गंगा तिच्या गाडीत बसते, बैग ठेवते व् गाड़ी मागे घ्यायला जाते पण एक बाइक वाला गाडीच्या मागे येतो ती गाडीतून उतरायला जाते तर एक गाड़ी शेजारी येते गंगा : शीट मधेच आला हा पण (तो फोनवर बोलत असतो) गंगा : ओ मधेच का गाड़ी लावताय ? तो गंगा ला हात दखावतो 2 मिनिट प्लीज गंगा हा तर जय आहे हा काय करतोय इथे फ्लैशबैक (गंगा आणि जय बाइक वर फिरत असतात) ती दुसऱ्या साइड ने उतारते आणि त्याच्या गाडी कड़े जाउन गाड़ीच्या कचेवर हात मारते जय गंगा कड़े 2 मिनिट अस हाताने दखवतो नजर फिरवतो परत तिच्याकडे पाहतो फ़्लैशबैक (गंगा : माला एक चांगल मागन अल आहे जय मुलगा पोलिस इंस्पेक्टर आहे माला पण आवडला आहे, जय तू लाइफ सेरीयस्ली घेत नाही ) जय : गंगा तू what a surprise काय करतेस तू इथे. गंगा : अरे हाच प्रश्न मी तुला विचारणार होते, सांग काय करतोय तू इकडे. जय : गंगा आधी मई विचारलय गंगा : तू संग मग मी सांगतो ओके जय : मी ...