माया (is this Love) Short Horror Story
लेखन: अजय विठ्ल भांगरे
(Coming soon on Youtube)
Ajay Bhangare (Youtube)
निशिगंधा - मायाची मुलगी
समिर - मायाचा नवरा
मानसी - सामिर ची दूसरी बायको
माया - सामिर ची मेलेली पहिली बायको
(टाइम 10. 30 PM)
(निशी इयत्ता 9 वी चे गणित बुक nightlamp खाली ठेऊन अभ्यास करात आहे)
(टाइम 11.36 PM समिर निशी च्या खोलीचा
दरवाजा वाजवतो)
समिर : निशी बेटा खुप रात्र जाली आहे ज़ोपुन घे
निशी : हो बाबा, गुड नाईट
समिर : गुड नाईट
(टाइम 1.45 AM)
(निशी स्वपनात तिच्या आई ला पाहते, माया होस्पिटल मधे ICU वार्ड मधे आहे तिच्या तोंडावर ऑक्सीजन मास्क आहे आणि ती दीर्घ स्वास् घेत निशी कड़े बघत आहे, निशी च हात तिच्या हातात आहे, स्वास जसा दीर्घ होत जातो तसा ती निशी चा हात घट्ट पकटून धरते आणि करुना आणि काळजीने तिच्या कड़े पाहते आणि ती स्वास् सोडते, निशी मायाच्या गल्यामधे है ठेउन रडत असते, अचानक माया डोळे उघड़ते आणि निशी ला घट् मिठीत घेऊन बोलते)
माया : निशि तू माझ्या बरोबर चल ना, मी तुच्यावर खुप प्रेम करते ग, खुप काळजी वाटते माला तुझी, काय होईल तुझ् प्लीज चल तू माझ्या बरोबर.
(निशि स्वतला मायाच्या मिथितून सोडून घेते आणि स्वप्नातून जगी होते, खुप घबरलेली असते ती, तिच्या डोळ्यातून पाणी येते, ती थोड़ पाणी पिउन झोपते)
सकाळी 6.30 वाजता
निशी : बाबा उढ़ा ओफ्फिसला जायचय ना?
समिर : गुड मोर्निंग बेटा
निशी (रडून) : गुड मॉर्निंग बाबा, बाबा काल स्वप्नात मी आई ला पाहिले, बाबा ती माला तिच्या सोबत नेणार आहे. बाबा आई देवघरी गेल्यापासून मला हे स्वप्न पडत आणि तुमच दूसर लग्न झाल्या पासून नेहमी पडत
समिर : रडतेस कशाला पागल, तस काही नाही बेटा, तू तुझ्या आई वर खुप प्रेम करते ना म्हणून ती तुला नेहमी दिसते, खुप आठवण येते न तुला तिची
निशी : हो बाबा, बाबा तुम्हाला नाही येत का आठवण तिची ?
समिर : येते ना, ते जाउदे, माला तैयारी करू दे नहीं तर ऑफिस ला जायला उशीर होईल.
निशी : ओके बाबा (समिर बथरूम मधे जातो)
(मानसी ऑफिस ला जायला निघताना निशी ला बोलते)
मानसी : ये निशी, काय करतेस ग, माझा टिफ़िन दे जाउदे माला उशीर झालाय खुप आणि, घरतल सगल काम अवरून मग शाळेत जा समजल का ? आणि ती ऑफिस ला बाहेर जाते
निशी : हो समजल.
(निशि घर आवरायल सुरुवात करते, थोड्या वेळाने समिर बाहेर येतो अवरतो आणि निशी बोलतो
समीर : निशी काय करतेय एकटे ये
निशी : हो बाबा येते
समिर : हे घे पैसे तुला
निशी : थैंक यू बाबा
(आणि समिर ऑफिस ला जातो, निशि पण तिची शाळेची बैग अवरून शाळेत जाते. माया निशी ला शाळेत जाताना पाहत असते)
(टाइम 10.00 PM)
(माया ची आत्मा निशी शेजारी येते, निशी ला तिची आई मागे आसल्याची जाणीव होते. माया ची आत्मा निशी पासून दूर जाते आणि समिर च्या दिशेने जाते. समिर झोपलेला असतो. माया ची आत्मा त्याच्या शेजारी जाते, समिर जागा होतो ताशी ती दूर जाते, समिर उढतो, त्याला बेड च्या बाजूच्या कोपर्यात कोणीतरी बसल्याच आधळून येते, चेहऱ्यावर केस असतात समिर जस तिकडे पाहतो तशी ती त्याच्या दिशेने येते आणि गायप होते. समिर घाबरतो, शेजारी झोपलेल्या मानसी ला उठवतो.)
समिर : ये मानसी उढना
मानसी : काय झाल रे
समिर : मी आत्ता माया ला पहिल
मानसी : वेडा झालाय का तू समिर
समिर : नाही ग मायाच् होती माझ्या समोर अली आणि गायब झाली
मानसी : वा! खुप छान, दोघ बाप लेक वेडे झालेत, झोपुन घे रे समिर, आणि मलापन झोपु दे खुप दामले मी
(दोघे झोपतत)
(सकाळी)
मानसी : ये निशी काय करतेस माझा टिफिन झाला की नाही, लवकर कर माला वेळ होतोय
निशी : नाही झाला थोडा वेळ लागेल
मानसी : एक काम काय निट करत नाही ही, करटी,
समिर : मानसी तोंड आवर तुझ समजल
मानसी : go to hell samir (आणि ती जाते)
समिर : sorry nishi
निशी : बाबा जाउदे ना
समिर : नाही निशी ती तुझ्याशी नीट नाही वागत,
After 2 Days at Night 11.30 PM
(मायाची आत्मा समिर च्या दिशेने येते, समिर ला स्वप्न पड़ते जे नेहमी निशी ला पड़ते,ते ICU चे, स्वप्नात माया त्याला बोलते please निशिला माझ्या सोबत एउदे, तू निशी ला नीट संभाळतो अस वाटत का तुला. आणि समिर चे डोळे उघड़तात, तो विचार करतो, आणि त्याला realize होत की तो निशी ला सूखी ठेउ शकला नाही, मानसी ने निशी ला कधीच स्वीकारले नाही, अधी तिने तिल स्विकारायचे नाटक केले आणि आता तर ती तिचा तिरस्कार करतेय.)
समिर कपाळावर मनगत ठेऊन मानसिकडे पाहतो आणि भूतकलतील माया चा विचार करतो
सीन 1
(माया : निशी ये बाळ उठ ना आवर पटकन शाळेत जायचय
निशी : आई झोपुढेना थोडा वेळ
माया : नाही माया उठ पटकन (तिचे पांघरुण खेचते)
निशी : (डोळे उघडून बसते) काय ग आई
समिर बैडरूम मधून येतो
समिर : ये जानू माझे कपडे इस्त्री केले का ग?
माया : केलेत आत कपाठत ठेवलेत घ्याना
समिर : तूच देना ना ग
माया : अरे माला निशी च अवरायचे ना
समिर : कई ग तू पण ना
माया : please ना (गलवारुं हात फिरवते)
सीन 2
समिर : माया तुला काहीच काळात नाही का तू अस वागतेस माझ्या बरोबर
माया : काय झाल
समिर : तू फ़क्त निशी चाच विचार करते, माझा विचार कर न ग थोडा
माया : हो का, काय विचार करू मी तुमचा
समिर : I LOVE U MAYA
माया : I TOO SWEETHEART
सीन 3
समिर बैडरूम मधे मोबाइल वर whatsup चाटिंग करत असतो , अचानक तो ऑफिस चा साधा मोबाइल घेऊन बाहेर जातो, माया बैडरूम येते बेड ची चादर नीट करते, मोबाइल वाजतो whatsup massage, माया मोबाइल चेक करते आणि खुप दुःखी होते व् रडते , मानसी चे massage असतात
सीन 4
डॉक्टर : समिर माया जास्त दिवस नाही जगु शकणार जास्तीत जास्त 1 ते 1.5 महीना फ़क्त sorry (समिर च्या खांद्यावर हात ठेऊन निघुन जातो)
(सामिर ICU मधे माया कड़े रडत जातो ICU मधे जान्या अधी तो डोळे पुसतो दीर्घ स्वास् घेतो आणि हसत आत जातो )
समिर : माया हे काय करतेस झोपु नाको ना ग, निशी कूटे आहे
माया : निशि ना, आत आहे दबा धुतेय, समिर (माया रडून) समिर YOU LOVE ME ना ?
समीर : हो जानू I LOVE YOU
माया : मानसी शी लग्न कर ना मग, माला महिते मी जास्त दिवस जगनार नाही, पण तू नेहमी आनंदी रहवास आस माला वाटत,
समिर विचारातून बाहेर येतो डोळे उगड़तो त्याच्या शेजारी माया असते समिर माया कड़े पाहतो आणि बोलतो माया माला माफ़ कर
माया : sorry समिर, I love निशी
आणि ती गायब होते
समिर रडत असतो मानसी ला जाग येते
मानसी : के झाल रे समिर ?
समिर : काही नाही
मानसी : त्या सट्विला पहिलना परत तुम्ही दोघपन मंद आहत मंद, एवढ तिच्यावर प्रेम करत होता तर मग माझ्याशी का लग्न केल.
समिर (कपाळावर दोन्ही हात ठेऊन): काही पण बोलू नकोस, अधीस माला खुप टेन्शन आहे तू अजुन देऊ नकोस
(माया मानसी च्या मागे उभी असते, ती तिल रागाने पाहत असते)
मानसी : माझस चुकल, उगचच तुझ्याशी लग्न केल, बोलतात न प्रेम आंढळ असत,आज समजल, काय आहे माझ, सगळ् तर त्या सट्विच आहे, घर तीच, पोर तिची आणि नवरा पण वपरलेला त्या सट्विचा वपरलेला
समिर (कपाळा वरचे हात काढतो व् मानसी कड़े पाहतो) : मानसी प्लीज़ शांत बस माया तुझ अयकतेय सगळ, माया सॉरी, प्लीज माफ़ कर हिला
मानसी : समिर i hate you, i hate you
( ती बाहेर जाते)
8:30 AM रविवार
(निशी झोपलेली असते, समिर निशी शेजारी जातो आणि तिला उठवतो)
निशी : काय झाल बाबा एवढे tension मधे आणि घाबल्या सारखे का दिस्तायेत्?
समिर : नाही ग बेटा, काही नाही, तुला तुझ्या आई च स्वप्न पड़त का?
निशी : नाही बाबा नाही पड़त ते स्वप्न, पण बाबा दूसर पडत ज्या मधे (मी आणि आई आपन नेहमी सकाळी जयचोना त्या टेकडीवर आई पुढे आणि मी तिच्या मागे जात आहे अस दिसत)
समीर ला टेंशन येते तो निशी ला बोलतात
समिर : निशी घाबरु नकोस हा मी आहे तुझ्या सोबत
निशी : नहीं बाबा माला आता आई ची भीती वाटत नाही, बाबा आई खुप प्रेम करते माझ्यावर.
समिर : हो बेटा, बर आपन आज मामा कड़े जाऊया
निशी : वा बाबा जाऊ या
12.33 AM
माया ची आत्मा निशी च्या शेजारी जाते , माया निशी च्या डोक्यावरून हात फिरवते निशी उढते व् उभी राहुन चालू लागते, माया आता मानसी कड़े जाते व् तिचा गळा दाबते, तिचा स्वास् गुदमरतो ती तड़फड़ते तिचा पाय समिरला लागतो, समीर जागा होतो आणि बोलतो "काय नाटक करतेस ग तू झोप ना" निशी दरवाजा उघड़ते तर तिला समोर घरा समोरची बाग दिसत नाही तर ठेलडी चा रास्ता दिसतो, टेकड़ी च्या दिशेने माया जाताना दिसते ती माया ला हाक मारून तिच्या मगे जाते, इकडे समिर ला झोपेत निशी चा आवाज येतो, तो पटकन उठून अवाजाच्या दिशेने जातो, त्याला पण समोर घरा समोरची बाग दिसत नाही तर ठेलडी चा रास्ता दिसतो, व् निशी माया च्या मागे जाताना दिसते, तो पळत जाउन निशी ला मागे घेतो तर माया त्याच्याकडे रागाने पाहते समीर तिला समजावत बोलतो
" माया प्लीज माला माफ़ कर, मी तुला समजू शकलो नाही, तू खुप नाराज आहे माझ्यावर, पण तू त्या ची शिक्षा माला दे निशी ला नाको देऊ तिला अजुन जग पहायचेय. तुला पाहिजे तर मी तुझ्या सोबत येतो पण प्लीज तिल सोड"
माया : ठीक आहे ( अणि ती त्याला घेऊन जात असते पण थांबते व् त्याला सोडते, तो मायाला गुढ़गे टेकुन पाहतो माया च्या डोळ्यातून पाणी येते ) तोच मानसी ची आत्मा येते व् समीर ला घेऊन जाते, समिर कोसरतो, मानसी माया कड़े रागाने पहते व् निघुन जाते, माया समिर कड़े पहाते व् स्मित हसते )
दोन दिवसानी
निशी तिच्या मामा च्या घरी अभ्यास करत असते
The End
Comments
Post a Comment